हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक.

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  समघनी क्षेत्रघनी
i समघनी पद्धतीत, समान मूल्य असलेल्या रेषांचा उपयोग घटकांचे वितरण दाखवण्यासाठी केलेला असतो. क्षेत्रघनी पद्‌धतीत, नकाशातील भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंधाने दाखवलेली असते.
ii या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो.
iii यामध्ये प्रदेशांच्या उपविभागांचा विचार केलेला नसतो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते.
iv या पद्धतीत सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकांपासून दूर असतील, तर बदल सौम्य असतो. या पद्धतीत रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध हे दिलेल्या घटकाच्या वाढत्या मूल्यानुसार गडद होत जातात.
v या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो. ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात.
shaalaa.com
वितरण नकाशे - क्षेत्रघनी पद्धत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: वितरणाचे नकाशे - स्वाध्याय [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 वितरणाचे नकाशे
स्वाध्याय | Q 2. (आ) | पृष्ठ ७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×