स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो?
स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ, थडगे इत्यादींचा समावेश होतो.