हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्‌दिष्ट आहे? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्‌दिष्ट आहे?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारतीय समाजात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे.
  2. स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्याक यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहचणे आवश्यक आहे.
  3. कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्‌दिष्ट भारताच्या संविधानातच नमूद करण्यात आलेले आहे.
  4. भारतीय नागरिकांना पूर्ण राेजगार, आरोग्यसुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे समाजकल्याण कार्यक्रमाचे उद्‌दिष्ट आहे.
shaalaa.com
बदलते जीवन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.09: बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.09 बदलते जीवन : भाग १
स्वाध्याय | Q ५. (२) | पृष्ठ ५१

संबंधित प्रश्न

डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.


‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


टीपा लिहा.

कुटुंबसंस्था


टीपा लिहा.

जयपूर फूट तंत्रज्ञान


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.


संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?


सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.


तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्‌द्यांच्या आधारे मुलाखत घ्या.

  • घरांच्या रचनेत झालेला बदल
  • शेतीच्या संदर्भातील बदल
  • वाहनांची उपलब्धता

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×