हिंदी

सलील हा शांत, लाजाळू व अबोल स्वभावाचा आहे, तर त्याचे व्यक्तिमत्त्व ______ प्रकारचे आहे. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सलील हा शांत, लाजाळू व अबोल स्वभावाचा आहे, तर त्याचे व्यक्तिमत्त्व ______ प्रकारचे आहे.

विकल्प

  • अंतर्मुखी

  • बहिर्मुखी

  • उभयमुखी

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

सलील हा शांत, लाजाळू व अबोल स्वभावाचा आहे, तर त्याचे व्यक्तिमत्त्व अंतर्मुखी प्रकारचे आहे.

स्पष्टीकरण:

अंतर्मुखी व्यक्ती या अंतर्गत घटकांनी प्रेरित होतात. या व्यक्ती लाजाळू व अबोल असतात. या व्यक्ती एकटे राहणे पसंत करतात व सामाजिक संपर्क टाळतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×