हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

शोधा आणि लिहा. देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे. उद्‌देशिकेलाच म्हटले जाते. सर्व धर्मांना समान मानणे. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शोधा आणि लिहा.

  1. देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे.
  2. राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे.
  3. उद्‌देशिकेलाच म्हटले जाते.
  4. सर्व धर्मांना समान मानणे.
पहेली
Advertisements

उत्तर

  1. देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. - बंधुभाव
  2. राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे. - लोकशाही
  3. उद्‌देशिकेलाच म्हटले जाते. - सरनामा
  4. सर्व धर्मांना समान मानणे. - धर्मनिरपेक्ष
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: संविधानाची उद्देशिका - स्वाध्याय [पृष्ठ १४१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 संविधानाची उद्देशिका
स्वाध्याय | Q (१) | पृष्ठ १४१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×