हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पाहा. खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा. संगतकोन - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पाहा. खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा.

संगतकोन

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

जर कोनांच्या जोडीतील छेदक रेषेवरील बाहू एकाच दिशेने असतील आणि इतर बाहू छेदक रेषेच्या एका बाजूला असतील, तर अशा कोनांच्या जोडीला संगतकोन म्हणतात.

संगतकोन

  1. ∠d व ∠h
  2. ∠c व ∠g
  3. ∠a व ∠e
  4. ∠b व ∠f
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: समांतर रेषा व छेदिका - सरावसंच 2.1 [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 2 समांतर रेषा व छेदिका
सरावसंच 2.1 | Q 2. (2) | पृष्ठ ६०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×