हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.

संक्षेप में उत्तर
स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. मानवी जीवन हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि मानवाचे जीवन पर्यावरणाशी घट्ट जोडले गेले आहे.
  2. मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रभाव असतो, तसेच मानव आपल्या सोयीनुसार सभोवतालच्या पर्यावरणात बदल घडवून आणू शकतो, कारण अन्नसाखळीत सर्वोच्च भक्षक म्हणून सगळ्यांत वरचे स्थान मानवाचे आहे.
  3. मानवामध्ये निसर्गाचे संवर्धन करण्याची व त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची क्षमता आहे. नैसर्गिक संसाधनांचा अवाजवी वापर केल्याने त्यांचा ऱ्हास होतो.
  4. नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासामुळे मानवी जीवनात देखील विपरीत परिणाम होतो.
    म्हणूनच, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×