हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा. प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी ______ वापरतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी ______ वापरतात.

रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरतात.

स्पष्टीकरण:

  1. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पंक्ती (Row) आणि स्तंभ (Column) असतात, यामुळे तक्त्याच्या स्वरूपात आपल्याला डाटा भरता येतो.
  2. नंतर ह्याच प्रकारचा डाटा मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील पर्याय वापरून आलेख काढण्यासाठी वापरता येतो.
shaalaa.com
Microsoft Excel च्या सहाय्याने प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख काढणे.
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - स्वाध्याय [पृष्ठ ११४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
स्वाध्याय | Q 1. 3. | पृष्ठ ११४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×