हिंदी

Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook. Message

Advertisements
Advertisements

प्रश्न

Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook. 

Message

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

तात्पर्य (Message):

वर्तमानकाळ हाच कोणतीही गोष्ट करण्यास सर्वांत योग्य वेळ आहे. त्यावेळी तुमच्या सोबत ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडे तुम्ही नीट लक्ष दिले पाहिजे आणि त्यांचे कल्याण करण्यासाठी जे काही करणे आपल्या हाती आहे, ते सारे केले पाहिजे. असे वागल्यानेच आपले वर्तन आदर्श ठरेल.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: Three Questions - English Workshop [पृष्ठ ५९]

APPEARS IN

बालभारती English Kumarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.2 Three Questions
English Workshop | Q 9. (e) | पृष्ठ ५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×