हिंदी

राष्ट्रीय उत्पन्न ही एक ______ संकल्पना आहे. (अ) साठा (ब) अंतिम (क) मध्य (ड) प्रवाह - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

राष्ट्रीय उत्पन्न ही एक ______ संकल्पना आहे.

(अ) साठा

(ब) अंतिम

(क) मध्य

(ड) प्रवाह

विकल्प

  • अ आणि ब

  • फक्त ड

  • ब आणि क

  • अ, ब आणि क

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

फक्त ड

राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाह संकल्पना आहे.

स्पष्टीकरण:

  • एका वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या एकूण प्रवाहाचे मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.
  • म्हणूनच, ही साठ्याची संकल्पना नसून प्रवाहाची संकल्पनाआहे.
  • याव्यतिरिक्त, राष्ट्रीय उत्पन्नात केवळ अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो; दुहेरी गणना टाळण्यासाठी मध्यवर्ती वस्तूंचा यात समावेश केला जात नाही.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×