हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. या अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते.
  2.  या मिश्र अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो. त्यामुळे भारताने ‘मिश्र अर्थव्यवस्थे’ला प्राधान्य दिले.
  3. या धाेरणानुसार अवजड उद्योग, उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले.
  4. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक, खाजगी आणि संयुक्त क्षेत्र एकत्र काम करत आहेत.
shaalaa.com
मिश्र अर्थव्यवस्था
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.04 आर्थिक विकास
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×