हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. त्यात जास्तीत जास्त २५० सदस्य असू शकतात आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: भारताची संसद - स्वाध्याय [पृष्ठ १४७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 9 भारताची संसद
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ १४७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×