हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला.
  2. त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
  3. संविधानाच्या 17 व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला.
  4. अनुसूचित जातींचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यांत प्रतिनिधित्व देण्यात आले.
shaalaa.com
अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.06: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.06 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×