Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.
Advertisements
उत्तर
१. इतिहास हा विषय भूतकाळात घडून गेलेल्या घटनांसंबंधित असतो आणि या घटना सामाजिक-धार्मिक संघटन, राजकारण, तत्त्वज्ञान व विज्ञान यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांत घडलेल्या असतात.
२. यातील प्रत्येक क्षेत्राचा स्वतंत्र इतिहास असून त्या त्या क्षेत्रातील वाटचालीची दिशा यासंबंधित इतिहासाच्या माहितीच्या साठ्यावर अवलंबून असते.
म्हणून, या माहितीच्या अनुषंगाने विविध विषयांचे संशोधन करत असता इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
उपयोजित इतिहास
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची ______ ही जननी मानली जाते.
कालबेलिया हे ______ राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
विज्ञान
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
कला
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
व्यवस्थापनशास्त्र
