हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली.
  2. या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती.
  3. प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही’ अशी ग्वाही दिली. मात्र तरीही अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले.
shaalaa.com
अणुचाचणी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×