हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. 

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते- बरोबर

कारण - 

  1. सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात.
  2. सामाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.
  3. चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.
  4. शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.
shaalaa.com
चळवळी का ?
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (१)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ ९६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×