हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.

विकल्प

  • चूक

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

  1. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष दोन प्रश्नांशी निगडित आहे. (१) सीमाप्रश्न आणि (२) तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे.
  2. चीनचा दावा आहे की, अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश (अरुणाचल प्रदेश) हा चीनचा भूप्रदेश आहे. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही. हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु त्यास फारसे यश आले नाही.
  3. चीन त्या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्याने तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात राजाश्रय घेतला. ही बाब दोन्ही देशांतील संघर्षाला कारणीभूत ठरली आहे.
shaalaa.com
भारत आणि शेजारी राष्ट्रे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.5: भारत व अन्य देश - स्वाध्याय [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.5 भारत व अन्य देश
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×