हिंदी

पुढील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा. इंटरनेटच्या अतिवापराने शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.

इंटरनेटच्या अतिवापराने शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

इंटरनेटचा अतिवापर केल्यामुळे डोकेदुखी, डोळे कोरडे पडणे, मान किंवा पाठ दुखणे, झोप व खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बिघाड, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि इंटरनेटवरील अतिअवलंबनाशी संबंधित इतर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम उद्भवू शकतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×