Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील वाक्यात कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
(मर्दुमकी गाजवणे, दातखीळ बसणे, शंख करणे, चारी मुंड्या चीत होणे, नक्षा उतरवणे)
पंडित महोदयांचे नवतरुणाने गर्वहरण केले.
व्याकरण
Advertisements
उत्तर
पंडित महोदयांचा नवतरुणाने नक्षा उतरवला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
