Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा:
जगात सर्व सुखी असा कोण आहे? (विधानार्थी करा.)
Advertisements
उत्तर
जगात सर्व सुखी असा कोणीही नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
व्याकरण.
खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. (होकारार्थी करा.)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
शाल व शालीनता यांचा संबंध काय?
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
काका तुम्ही काही झाडं लावा.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
तुझा आवाका खूपच मोठा आहे.
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
स्टेशन इथून खूप दूर होतं. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा)
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
मला हे चित्र नापसंत नाही (होकारार्थी करा)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच.
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
आज गाडीत प्रचंड गर्दी! (विधानार्थी वाक्य तयार करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्याचा प्रकार बदला.
शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. (प्रश्नार्थक करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आज गाडीत किती गर्दी! (विधानार्थी वाक्य तयार करा.)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (नकारार्थी करा)
