Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उतारा वाचून त्यावर चार असे प्रश्न तयार करा की, ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील:
| तुम्हांला मनातून वाटतं ना आपल्याला सुखी जीवनाचा आनंद घ्यायचाय. मग द्वेषाचा त्याग करा. अतिशय नम्रपणा स्वीकारा. द्वेषाची जळमटं मुळातून काढून फेका. आता शांतपणे स्वतःच्या अंतर्मनात झाकून बघा. बघा काय दिसतंय ते. तिथं तुम्हांला नीरव शांततेचा अनुभव येईल. एकदम नव्या आणि सुंदर जगात प्रंवेश केल्याचा अनुभव येईल. शांतता कुठं बाहेर नसून ती स्वतःमध्येच आहे, याची अनुभूती होईल. बस, हीच शांतता कायम राहावी यासाठी प्रयत्न करा. दुसऱ्याचा द्वेष करून स्वतःचा रक्तदाब वाढवून घेऊ नका. |
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
- शांतता कुठे असते?
- नीरव शांततेचा अनुभव कधी येईल?
- माणसाने काय स्वीकारावे?
- माणसाने कशाचा त्याग करावा?
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
