हिंदी

पुढील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. सारिका आपल्या मनातील गुपित पालकांपेक्षा मित्रमैत्रिणींना अधिक मोकळेपणाने सांगते. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

सारिका आपल्या मनातील गुपित पालकांपेक्षा मित्रमैत्रिणींना अधिक मोकळेपणाने सांगते. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना पालकांपेक्षा मित्रमैत्रिणींचा सल्ला घेते. सारिकाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता? 

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

समवयस्क गट

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×