हिंदी

पुढील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. रीमा तिच्या वर्गमैत्रिणीला सर्वांसमोर अपमानास्पद बोलते, प्रसंगी तिच्यावर आरडाओरड करते, - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

रीमा तिच्या वर्गमैत्रिणीला सर्वांसमोर अपमानास्पद बोलते, प्रसंगी तिच्यावर आरडाओरड करते, तिला तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःचे काम करण्यास भाग पाडते. रीमाचे हे वर्तन भावनिक गैरवर्तनाचा कोणता प्रकार आहे? 

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

भाषिक भावनिक गैरवर्तन

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×