Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
सुनिताला राज्यसरकारकडून दरमहा ₹ ३०,००० निवृत्तिवेतन मिळते.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
संकल्पना: हस्तांतरित उत्पन्न.
स्पष्टीकरण:
दुसऱ्या व्यक्तीने/संस्थेने केलेला खर्च हा एखादया व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल, तर असे उत्पन्न, म्हणजे ‘हस्तांतरित उत्पन्न’ होय.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
