हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील तक्ता पूर्ण करा: ललित भारूड गुणवैशिष्ट्ये उदाहरणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील तक्ता पूर्ण करा:

  ललित भारूड
गुणवैशिष्ट्ये    
उदाहरणे    
सारिणी
Advertisements

उत्तर

  ललित भारूड
गुणवैशिष्ट्ये (१) आधुनिक मराठी रंगभूमीला लळिताची पार्श्वभूमी आहे.
(२) नारदीय कीर्तन परंपरेत लळिताचा समावेश असून नाट्यप्रवेशाप्रमाणे कथा सादर करणे.
(३) गोवा, कोकण या भागांत मोठ्या प्रमाणात प्रचलित.
(१) आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत.
(२) सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते.
उदाहरणे कृष्णकथा व रामकथा. (१) ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे.
(२) संत एकनाथांची भारुडे सर्वांत लोकप्रिय आहेत.
shaalaa.com
लोकनाट्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×