Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.
महाभियोग प्रक्रिया
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
राष्ट्रपतींनी जर संविधानाचा भंग केला असेल, तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. संविधानाचे रक्षण करणे ही राष्ट्रपतींची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्या हातून असे काही वर्तन घडले की ज्यामुळे संविधानाचा भंग झाला, तर त्यांना संसद पदावरून दूर करू शकते. या प्रक्रियेला 'महाभियोग. प्रक्रिया' असे म्हणतात. कोणतेही एक सभागृह या संदर्भातील आरोप करू शकते आणि दुसरे सभागृह त्याची चौकशी करते. जर दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने. (२/३) ठराव संमत झाला, तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यात येते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
