हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

पुढील संकल्पना स्पष्ट करा. मुलकी नोकरशाही - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

मुलकी नोकरशाही

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. भारतात इंग्रजांची सत्तादृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती.
  2. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला.
  3. प्रशासनाच्या सोईसाठी त्याने इंग्रजांच्याताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमख असे.
  4.  अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (आय.सी.एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: ब्रिटिश सत्तेचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ १२५]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ १२५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×