Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
विकल्प
‘अ’ गट ‘ब’ गट ‘दो बूंद जिंदगी के’ स्वच्छ भारत अभियान ‘अ’ गट ‘ब’ गट ‘सारे शिकूया, पुढे जाऊ या’ सर्व शिक्षा अभियान ‘अ’ गट ‘ब’ गट ‘या आणि खेळा’ क्रीडा क्षेत्राच्या विकासाची योजना ‘अ’ गट ‘ब’ गट ‘अतुल्य भारत’ पर्यटनास उभारी देण्याची मोहीम
MCQ
वाक्य को सही करें और फिर से लिखें
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: ‘दो बूंद जिंदगी के’ - स्वच्छ भारत अभियान
दुरुस्त जोडी: ‘दो बूंद जिंदगी के’ - पोलिओ निर्मूलन मोहीम
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
