Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:
- हैदराबाद येथे कोणाची सत्ता होती?
- आग्रा व दिल्ली येथे कोणाची सत्ता होती?
- जंजिरा येथे कोणाची सत्ता होती?
- पुदुच्चेरी (पाँडिचेरी) येथे कोणाची सत्ता होती?
- भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
- हैदराबाद येथे निजामाची सत्ता होती.
- आग्रा व दिल्ली येथे मुघलांची सत्ता होती.
- जंजिरा किल्ला येथे सिद्दीची सत्ता होती.
- पुदुच्चेरी (पाँडिचेरी) येथे फ्रेंचांची सत्ता होती.
- भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
