हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा. विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.

विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. मॅग्नेशिअम ऑक्साइड (पांढऱ्या रंगाचा स्थायू पदार्थ) हे HCl मध्ये पूर्णपणे विरघळतो, परंतु विरल NaOH च्या द्रवणात तसेच राहतो.
  2. मॅग्नेशिअम ऑक्साइड हे एक आम्लारी आहे. जेव्हा हे HCl मध्ये घातले जाते, तेव्हा आम्ल-आम्लारी उदासिनीकरणाची अभिक्रिया सुरू होते, आणि मॅग्नेशिअम क्लोराइड आणि पाणी तयार होते.
    \[\ce{\underset{{हायड्रोक्लोरिक ॲसिड}}{2HCl} + \underset{{मॅग्नेशिअम ऑक्साइड}}{MgO} -> \underset{{मॅग्नेशिअम क्लोराइड}}{MgCl2} + H2O}\]
  3. जेव्हा मॅग्नेशिअम ऑक्साइड विरल NaOH मध्ये घातले जाते तेव्हा अशी कोणतीच अभिक्रिया घडत नाही.
shaalaa.com
उदासिनीकरण अभिक्रिया
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 2. उ. | पृष्ठ ७३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×