Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील चुकीचा घटक ओळखा.
खनिजावर आधारित उद्योग -
विकल्प
पेट्रोकेमिकल्स
लोहपोलाद उद्योग
लोकरीचे कापड निर्मिती उद्योग
ॲल्युमिनिअम उद्योग
MCQ
Advertisements
उत्तर
लोकरीचे कापड निर्मिती उद्योग
स्पष्टीकरण:
- खनिजावर आधारित उद्योग हे खनिजे व त्यांच्याशी संबंधित कच्च्या मालावर अवलंबून असतात.
- पेट्रोकेमिकल्स (a), लोहपोलाद उद्योग (b), आणि ॲल्युमिनिअम उद्योग (d) हे सर्व खनिजांवर आधारित उद्योग आहेत.
shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
साखळी पूर्ण करा.
| 'अ' | 'ब' | 'क' |
| लघुउद्योग | हाताने निर्मिती उद्योग | चिनी मातीची भांडी बनवणे |
| कुटीरोद्योग | कौशल्यावर आधारित | टाटा लोह-पोलाद उदयोग |
| ग्राहकोपयोगी वस्तू | वैयक्तिक | कुंभार |
| खाजगी | थेट वापरासाठी तयार | औषधनिर्मिती |
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
सार्वजनिक उद्योग.
अनुमापी अनुकूलता.
फरक स्पष्ट करा.
वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग
फरक स्पष्ट करा.
अवजड उदयोग आणि हलके उद्योग.
साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.
कृषीवर आधारित उद्योग ओळखा.
