हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे/पायऱ्या स्पष्ट करा. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे/पायऱ्या स्पष्ट करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

प्राण्यांमध्ये पोषणाचे विविध टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:

  • अन्नग्रहण: शरीरात अन्न घेण्याच्या प्रक्रियेला अन्नग्रहण म्हणतात. मानवांमध्ये अन्नग्रहण हे तोंडाच्या पोकळीच्या मदतीने केले जाते.
  • पाचन:  अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकांत होणे यास "अन्नपचन" असे म्हणतात.
  • शोषण: पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे.
  • सात्मीकरण: शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जानिर्मिती केली जाणे.
  • उत्सर्जन: पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्नघटक शरीराबाहेर टाकले जातात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [पृष्ठ १४६]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 सजीवांतील पोषण
स्वाध्याय | Q 3. ई. | पृष्ठ १४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×