हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

‘पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्याचे तुकडे होतात’ हे वाक्य स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्याचे तुकडे होतात’ हे वाक्य स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

थंड प्रदेशात थंडीच्या दिवसांत वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा 0°C च्या खालीही जाऊ शकते. सामान्यत खडकांच्या भेगांमध्ये पाणी असते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4°C च्या खाली गेल्यास पाणी प्रसरण पावते व कालांतराने त्याचे बर्फ बनले तरी त्याचेही आकारमान अधिक होते. अशा वेळी खडकांच्या भेगांमधील पाण्याने निर्माण केलेल्या दाबामुळे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.

shaalaa.com
पाण्याचे असंगत आचरण (Anomalous behaviour of water )
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: उष्णता - स्वाध्याय [पृष्ठ ७१]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 उष्णता
स्वाध्याय | Q ६. इ. | पृष्ठ ७१

संबंधित प्रश्न

खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात?


थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा.


हवेतील दमटपणा किंवा कोरडेपणा _____ वर अवलंबून नसतो.


पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी झाल्यास तिचे आकारमान _____.


थंड प्रदेशातील जलीय प्राणी 4°C तापमानास जिवंत राहू शकतात कारण...


पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी _____ याचा उपयोग करतात.


पाण्याच्या असंगत आचरण अभ्यासात होपच्या उपकरणात वरच्या तापमापीचे तापमान : 0°C : : खालच्या तापमापीचे तापमान : _____


नावे लिहा.

पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास ज्या उपकरणाच्या साहाय्याने केला जातो.


होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×