Advertisements
Advertisements
प्रश्न
मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता कशावरून ठरते?
एक पंक्ति में उत्तर
Advertisements
उत्तर
मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या व संयुजा कवच कोणते आहे यावरून ठरते.
shaalaa.com
आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल (Periodic trends in the modern periodic table)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत?
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये
आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणू आकारमान _____
अणुत्रिज्या _____ या एककात मोजतात.
मूलद्रव्याची धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा ______ होय.
Cl : हॅलोजन कुल : : Ar : _____
नावे लिहा.
हॅलोजन कुलातील आवर्त 4 मधील मूलद्रव्य.
अणुत्रिज्या मोजण्यासाठी नॅनोमीटर हे एकक वापरतात.
