हिंदी

मुद्दे ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (ii) प्रस्तुत कवितेचा विषय (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी।रंग मजेचे, रंग उदयाचे॥’

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘रंग मजेचे रंग उदयाचे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी।
रंग मजेचे, रंग उदयाचे॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) ताटवे -
(ii) माजतील -
(iii) आभाळ - 
(iv) रुजतील -
सारिणी
Advertisements

उत्तर

मुद्दे ‘रंग मजेचे रंग उदयाचे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री कवयित्री - अंजली कुलकर्णी
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय यंत्रयुगात पर्यावरणाचे महत्त्व
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा डोंगरावर बिया रुजवून हिरवीगार सृष्टी निर्माण करू म्हणजे माणसाला रेशमी मखमलीच्या गाभ्याऱ्यासारखा आनंद होईल. हिरव्या रंगाने चहुकडे चैतन्य निर्माण होईल.
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण आवडली, कारण आजच्या यंत्रयुगात पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे कवितेत दर्शवले आहे. मानव सृष्टी कायम आहे यावर भान ठेवले पाहिजे.
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) ताटवे - तक्ता, वाफा
(ii) माजतील - फोफावतील
(iii) आभाळ - आकाश
(iv) रुजतील - उगवतील
shaalaa.com
रंग मजेचे रंग उदयाचे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×