हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

शेतकऱ्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते. मृदेचे परीक्षण केल्याने शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदा परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्याला मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपाय कोणते हे मृदापरीक्षणातून समजते. मातीचा सामू (pH) आणि विद्युतवाहकता या दोन परिक्षणाचा शेतकऱ्याला खूप फायदा होतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - स्वाध्याय [पृष्ठ १३८]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 7. ऊ. | पृष्ठ १३८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×