हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

महत्त्व सांगा/फायदे लिहा. शहरातील सोईसुविधा - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

महत्त्व सांगा/फायदे लिहा.

शहरातील सोईसुविधा

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. नागरी वस्तीमध्ये अनेक सोईसुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोई अत्यंत महत्त्वाच्या असतात.
  2. चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोईंमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होताना दिसतो.
  3. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सोईंमुळे इतर ठिकाणांहून अनेक विद्यार्थी नागरी भागांत येतात. उदा., पुणे शहर.
  4. वैद्यकीय सोईदेखील नागरी भागांत चांगल्या विकसित झालेल्या असतात. या सोईंचा लाभ घेण्यासाठी इतर भागांतून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक नगरांमध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात.
shaalaa.com
नागरीकरणाचे फायदे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: नागरीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 10 नागरीकरण
स्वाध्याय | Q 3. (ई) | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×