हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुददे लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुददे लिहा.

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

मेंडेलची एकसंकर संतती मेंडेलची द्विसंकर संतती
एकसंकर संततीमध्ये विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या सजीवांमध्ये संकर घडवून आणतात. द्‌विसंकर संततीमध्ये विरुद्ध लक्षणांच्या दोन जोड्या असलेल्या सजीवांमध्ये संकर घडवून आणतात.
जनुकांचा प्रभाव ठरवण्यासाठी मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग उपयुक्त आहे. मेंडेलची द्विसंकर संततीच्या वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.
उदा: उंच आणि बुटकी वनस्पती यांच्यातील संतती. उदा: लाल फुल असलेल्या उंच वनस्पती आणि पांढरे फूल असलेल्या बुटकी वनस्पती यांच्यातील संतती.
shaalaa.com
मेंडेल यांचे आनुवंशिकतेचे सिद्धांत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: आनुवंशिकता व परिवर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १९३]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 16 आनुवंशिकता व परिवर्तन
स्वाध्याय | Q 2. इ. | पृष्ठ १९३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×