हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे असे तुम्हांला वाटते का? चर्चेत तुम्ही कोणते मुद्दे मांडाल? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे असे तुम्हांला वाटते का? चर्चेत तुम्ही कोणते मुद्दे मांडाल?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे असे वाटते. चर्चेसाठी पुढील मुद्दे विचारात घेता येतील.

  1. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने चालवले जाणारे शासन.
  2. जनतेचे सार्वभौमत्व.
  3. देशातील नागरिकांचे बाह्य व अंतर्गत धोक्यापासून रक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य.
  4. नागरिकांच्या विकासासाठी असलेल्या योजना इत्यादी.
shaalaa.com
मानवी सुरक्षा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.3: भारताची सुरक्षा व्यवस्था - पाठयअंतर्गत प्रश्न [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.3 भारताची सुरक्षा व्यवस्था
पाठयअंतर्गत प्रश्न | Q ५. | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×