हिंदी

माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा:आकर्षक मांडणी. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा:
आकर्षक मांडणी.

संक्षेप में उत्तर
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

माहितीपत्रक हे उत्पादनाचे परिचय पत्रक असते. संस्था/ उत्पादन/सेवा यांची सविस्तर माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. माहितीपत्रकातील छापील मजकूर जेवढा महत्त्वाचा असतो, तेवढीच त्या मजकुराची पानावरची मांडणीही महत्त्वाची असते. माहितीपत्रक दिसताच क्षणी ते 'वाचावे से वाटले पाहिजे. पानांवर मजकुराची ठेवण, कागदाचा आकार, रंगीत छपाई, अक्षरांचा आकार, सुलेखन, समर्पक चित्रे इत्यादी गोष्टींचा बारकाईने विचार माहितीपत्रकात करणे आवश्यक असते. माहिती पत्रक वरील शीर्षक, बोधचिन्ह, बोधवाक्य यांचे स्थान नेमके असावे. तंत्रज्ञानाच्या युगात रंगीत छपाई अधिक पसंत केली जात आहे. कागदाचा आकार मजकूर मांडणीला उठाव देण्यास साहाय्य करीत असतो. माहितीपत्रकातील अक्षरे ठळक दिसतील अशी असावीत. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी चित्रकार, कौशल्यपूर्ण कलाकार, संगणक तज्ज्ञ मदतीला असल्यास माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक होण्यास दिशा मिळते.

shaalaa.com
माहितीपत्रक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.02: माहितीपत्रक - कृती [पृष्ठ ९७]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 4.02 माहितीपत्रक
कृती | Q 2.1 | पृष्ठ ९७

संबंधित प्रश्न

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.


‘माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी’ थोडक्यात स्पष्ट करा.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.


माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.


महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा.


एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.


माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा:

माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.


माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.


आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.

आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश ______ त्यात कोणत्या ______ माहितीला प्राधान्य ______ आठवडी बाजार माहितीपत्रकाची उपयुक्कता ______ सरळ भाषाशैली.


‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.


माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा.

सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______ आकर्षक मांडणी व भाषाशैली ______ मनाला भिडणारी शब्दयोजना.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×