हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

लिहिते व्हा. शेषाधिकार म्हणजे काय? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लिहिते व्हा.

शेषाधिकार म्हणजे काय?

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

 
  1. संघशासन व राज्यशासनयांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत.
  2. आपल्या संविधानाने तीन सूची तयार केल्या व त्यांत विविध विषय नमूद केले आहेत.
  3. हे वितरण त्या विविध विषयांना पुढीलप्रमाणे तीन सूचींमध्ये विभागून केले जाते:
    1. पहिल्या सूचीला 'संघसूची' म्हणतात. त्यात ९७ विषय असून या विषयांवर संघशासन कायदे करते.
    2. राज्यशासनासाठी 'राज्यसूंची' असून त्यात ६६ विषय आहेत. या विषयांवर राज्यशासन कायदे करते.
    3. तिसरी 'समवर्ती सूची' असून त्यात ४७ विषय आहेत. दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांवर कायदे करता येतात.
  4. या तीन सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो. या अधिकारांना 'शेषाधिकार' म्हणतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: संविधानाची वैशिष्ट्ये - स्वाध्याय [पृष्ठ १४५]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 9 संविधानाची वैशिष्ट्ये
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×