हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

लिहीते व्हा. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिमाण. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लिहीते व्हा.

महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिमाण.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम खालीलप्रमाणे सांगता येईल:

  1. कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातिभेदाला विरोध केला.
  2. श्रमप्रतिष्ठेला महत्त्व सांगितले. त्यांचे 'कायकवे कैलास' हे प्रसिद्ध वचन आहे. त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय, असा आहे.
  3. आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. ‘अनुभवमंटप’ या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री-पुरुष सहभागी होऊ लागले.
  4. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचनसाहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या अनुयायांनी त्यांचे कार्य मराठीतही लिहिले. त्यांच्या या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: धार्मिक समन्वय - स्वाध्याय [पृष्ठ १७१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 धार्मिक समन्वय
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १७१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×