हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे. सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी. शरीराची स्वच्छता याच बरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे. लेंगिक संबंधांच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बदलू शकते. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे.

shaalaa.com
लैंगिक आरोग्य (Reproductive health)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 4. इ. | पृष्ठ ३५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×