हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्‌द्यांतील फरक सांगा. झोपडीतील सुखे (१) (२) महालातील सुखे (१) (२) - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्‌द्यांतील फरक सांगा.

झोपडीतील सुखे महालातील सुखे
(१) (१)
(२) (२)
अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

झोपडीतील सुखे महालातील सुखे
(१) ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे. (१) झोपण्यासाठी मऊ बिछाने.
(२) देवाचे नाव नित्य गावे. (२) कंदील व शामदाने यांची रोषणाई.
shaalaa.com
या झोपडीत माझ्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: या झोपडीत माझ्य - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 6 या झोपडीत माझ्य
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×