हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

(१) पांग फेडणे - केलेल्या उपकाराची परतफेड करणे.

वाक्य: जिल्हाधिकारी बनून शाम ने आपल्या वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले.

(२) अर्थ येणे - महत्त्व येणे.

वाक्य: गरजू लोकांचे मदत करण्याच्या निर्णयाने माझ्या जीवनाला खरा अर्थ आला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 19: गे मायभू (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 19 गे मायभू (कविता)
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×