हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

‘कवितेची ओळख’ या पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘कवितेची ओळख’ या पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

सुधीरला ‘काव्यप्रतिभा’ कळावी, म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते. प्रत्येक जण आपापल्या अनुभवविश्वातील सोपे शब्द वापरतात. उदाहरणार्थ, आजी ‘सांजवात आणि कांद्याची पात’ असे यमक जुळवते; वर आजोबा त्यावर ‘म्हाताऱ्याचा वाढतो वात’ अशी शब्दरचना जुळवतात. बाबांच्या अनुभवात ऑफीस व बॉस असल्यामुळे ते ‘ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही’ अशी शब्दकसरत करतात. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: कवितेची ओळख - स्वाध्याय [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 14 कवितेची ओळख
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ १८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×