हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. कंटकचर्मी प्राणी केवळ सागरनिवासीच असतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आणि सत्य देहगुहायुक्त असते.
  2. यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपाश्वं सममिती असते; मात्र प्रौढावस्थेत ते पंचअरिय सममिती मिळवतात.
  3. प्रचलनासाठी यांना नलिकापाद असतात. या नलिकापादांनी ते अन्न देखील पकडू शकतात.
  4. जे प्रचलन करीत नाहीत ते स्थानबद्ध असतात.
  5. यांचे कंकाल कॅल्शिअमयुक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते.
  6. कंटकची प्राण्यांमध्ये पुनर्जनन क्षमता खूप चांगली असते.
  7. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात.
  8. उदाहरणे : तारामासा, सी-अर्चिन, ब्रिटलस्टार, सी-ककुंबर इत्यादी.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum- Echinodermata)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 5. आ. | पृष्ठ ७५

संबंधित प्रश्न

ओळखा पाहू, मी कोण?

माझे शरीर अरिय सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलाभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय?


योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुननिर्मिती करू शकतो?


आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

तारामासा


खालीलपैकी _________ हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो.


वेगळा घटक ओळखा.


तारामासा हा प्राणी छद्मपादच्या साहाय्याने प्रचलन करतो.


आकृतीमधील प्राण्याच्या प्रचलनाचे अवयव कोणते?


माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×