हिंदी

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु ______पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु  ______ पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

विकल्प

  • खूप

  • त्याचा

  • आंबट

  • अधिक

  • द्‌विगुणित

  • आमची

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

shaalaa.com
शब्दांच्या जाती - विशेषण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: आजी : कुटुंबाचं आगळ - कृती [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 आजी : कुटुंबाचं आगळ
कृती | Q (५) (ऊ) | पृष्ठ ७

संबंधित प्रश्न

‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

...... ...... ...... ...... ......

खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.

चंदेरी- 

विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.

वाळक्या जंगल दाट खेळकर कान
पिल्लं अनामिक दडपण तिखट काटक्या

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ______ झाला.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

विजय अजयपेक्षा ______ चपळ आहे.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

रवीला ______ कैऱ्या खायला खूप आवडतात.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

मला गाणी ऐकण्याची ______ आवड आहे.

‘कार्य’ या शब्दासाठी पाठात (कर्ते सुधारक कर्वे) आलेली विशेषणे शोधा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

 .......... घरे

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

........... सूर्यप्रकाश

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

.......... गणित

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

.......... मुकुट

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

.......... दगड

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×