हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरूनःवाक्य पूर्ण करा. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये ______ काढतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. 

(सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयुज, आयनिक, अष्टक, द्‌विक, आदान-प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह)

रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये ______ काढतात.

रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये बाण काढतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: रासायनिक बदल व रासायनिक बंध - स्वाध्याय [पृष्ठ १०२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 13 रासायनिक बदल व रासायनिक बंध
स्वाध्याय | Q 1. अ. | पृष्ठ १०२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×