Advertisements
Advertisements
प्रश्न
‘किती मनापासून हसतात ती लहान मुलं !’ - या वाक्याचे विधानार्थी वाक्य आहे.
विकल्प
ती लहान मुलं खूप मनापासून हसतात.
ती लहान मुलं मनापासून हसतात का?
त्या लहान मुलांनी खूप मनापासून हसावे.
लहान मुलांनो, मनापासून हसा.
MCQ
व्याकरण/भाषा
Advertisements
उत्तर
ती लहान मुलं खूप मनापासून हसतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
